रोजगार संगम योजना महाराष्ट्र २०२४ | , Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024


GRAMIN YOJNA : नमस्कार मित्रांनो तरुणांना मिळणार महिन्याला पाच हजार रुपये जाणून घ्‍या संपूर्ण माहिती मित्रांनो आजचा लेखा मध्ये आपण रोजगार संगम योजना महाराष्ट्र या अभिनय योजनेसंबंधी सविस्तर माहिती जाणून घेणार आहे.

 

शिंदे सरकार द्वारे सुरु केलेल्या रोजगार संगम योजनेद्वारे राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. तर रोजगार संगम योजना कोणासाठी पात्र असणार आहे, पैसे कसे मिळणार आहे. संपूर्ण माहिती या लेखामध्ये देणार आहे.

 

त्यामुळे कृपया माहिती काळजीपूर्वक बघा आणि तुम्ही जर बेरोजगार तरुण असाल तर नक्कीच रोजगार संगम योजना फॉर्म भरून घ्या. आणि योजनेचे लाभ जाणून घेऊ. या योजनेचा उद्देश काय आहे. तर रोजगार हमी योजनेद्वारे राज्यातील बेरोजगार तरुण आहेत, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य करणे कुटुंबातील सदस्यांना नोकरी मिळवून देणे. आणि महिलांना स्थानिक स्तरावर नोकरी मिळवून देणे.कौशल्यं असणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देणे या योजनेचा उद्देश आहे.

 

या योजनेची पात्रता काय आहे पात्रता अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा. इतर राज्यातील अर्जदार रोजगार हमी योजनेसाठी पात्र असणार नाहीत. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे दरम्यान असावे. योजनेसाठी अर्ज करणाऱ्या दहावी किमान पाचवी पास असावा.

 

रोजगार संधी मिळण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तुमचा आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पासपोर्ट फोटो, वरील सर्व कागदपत्रे हे अर्जदार उमेदवाराचे असावेत. इतर कोणाचे कागदपत्र ग्राह्य धरले जाणार नाहीत.

Advertisement

 

रोजगार संगम योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म कसा भरू शकतात ते बघून घ्या. रोजगार हमी योजना ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी उमेदवार योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ रोजगार संगम योजना ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन नंतर आपल्या ऑनलाईन वर क्लिक करून अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. या वेबसाईटवर आल्यावर साइन अप या पर्यायावर क्लिक करून आपली नोंद करून घ्या. त्यानंतर योजनेसाठी चा फॉर्म समोर प्रदर्शित होईल. रोजगार संगम योजना अर्ज भरा. अर्ज भरताना मोबाईल ओटीपी आवश्यकता लागते, त्यामुळे फॉर्म भरताना मोबाईल सोबत ठेवा मोबाईल नंबर आधार कार्ड सिलिंग असणे आवश्यक आहे.

 

फॉर्ममध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरून घ्या तसेच उमेदवाराची शैक्षणिक माहिती नाव पत्ता असे सर्व इन्फॉर्मशन सहित योग्यरीत्या भरा. शेवटी अर्ज सबमिट करा पण त्या अगोदर एकदा तरी चेक करून घ्या. फॉर्म भरायचा आहे त्यामुळे एखादी चूक असेल तर लगेच दुरुस्त करा नंतर अर्ज एडीट करता येणार नाही. अशा प्रकारे फॉर्म सबमिट केल्यावर तुमचे रोजगार संगम योजना रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

 

बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात रोजगार हमी योजनेद्वारे किती रुपये मिळतात अर्जदाराला प्रति महिना पाच हजार रुपये मिळेल, असे प्रत्येक वर्षाला 60 हजार रुपये मिळतात. रोजगार मिळण्यासाठी कोण पात्र असणार जे उमेदवार बेरोजगार आहेत आणि गरीब कुटुंबातील आहेत असे सर्व उमेदवार पात्र आहे. केवळ उमेदवार किमान पाचवी पास असावा रोजगार संधी मिळण्यासाठी अर्ज कुठे करायचा, ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकतात.

तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!