या महिलांच्या खात्यात थेट ११०००₹ || PM Matru Vandana 2.0


प्रधामन्त्री मातृ वंदना 2.0 ही योजना राबविण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे. 29 डिसेंबर 2013 रोजी जिआर करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे राबविली जाणार आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र व पात्रता दिले जाणारे लाभ या सर्वांच्या संदर्भात सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 

दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील ज्या गर्भवती महिला आहेत अशा महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही मजुरी करावी लागते याची या महिलांना पोषक आहार मिळावा त्यांना या कालावधीमध्ये यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 2017 केंद्र शासनाच्या माध्यमातून 2017 पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनांनुसार काही बदल करण्यात आलेले आहेत आणि हेच नवीन बदल आता राज्य शासनाच्या राज्यामध्ये लागू करण्यात आलेले आहेत .त्याच्यामध्ये लाभ दिला जाणार आहे.

 

याच्यामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 च्या अंतर्गत पहिल्या अपत्यासाठी महिलांना पहिल्या त्यामध्ये तीन हजार रुपये तर बाळाचे जन्म नोंदणी बालकास डिसीज opgro ,pog लसीच्या तीन मात्रा झाल्यानंतर दुसरा हप्ता दोन हजार रुपयाचा दिला जाणार आहे. आणि जर त्यात कुटुंबामध्ये त्या स्त्रीला दुसऱ्या आ पत्ते मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाचटप्प्यामध्ये सहा हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.

 

बँक संलग्न खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यामध्ये डीबीटी द्वारे अकरा हजार रुपये जमा केले जाणार आहेत. पहिल्या अपत्याच्या वेळी दोन टप्प्यांमध्ये पाच हजार रुपये आणि अपत्याच्या वेळी जर मुलगी जन्माला आले, तर एकाच टप्प्यांमध्ये सहा हजार रुपयांचा लाभ या योजनेच्या अंतर्गत दिला जाणार आहे. अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र होण्यासाठी खालील पैकी एका गटातील महिला असणार आहे ज्यामध्ये वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे. अशा कुटुंबातील महिला अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांगजन महिला चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांगजन महिला बीपीएल शिधापत्रिका धारक महिला आयुष्यमान भारत महिला किसान सन्मान निधी अंतर्गत महिला लाभार्थी आश्रम कार्डधारक महिला किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी जॉबकार्ड धारक महिला आशा करेकरते अन्नसुरक्षा कायदा 2013 अंतर्गत रेशन अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा कार्यकर्ते अन्नसुरक्षा कायदा 2013 अंतर्गत रेशन कार्डधारक महिला लाभार्थी अशा गटातील वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिला अनुसूचित महिला ओळखपत्राचा पैकी एका ओळखपत्राचा पुरावा याचे देखील आवश्यक असणार आहे.

Advertisement

 

याच्यामध्ये कागदपत्र लागणारे त्याच्यामध्ये लाभार्थ्यांचा आधार कार्ड आधार नोंदणी केलेले असेल परिपूर्ण भरलेले माता व बाल संरक्षण कायद्याच्या मध्ये शेवटच्या मासिक पाळीची तारीख गरोदरपणाचे तारीख प्रसूतीपूर्व तपासणी च्या नोंदी या त्या कार्डमध्ये असणे आवश्यक आहे स्वतःच्या बँक पासबुकची प्रत पोस्टाचे खाते असणे गरजेचे आहे. बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत माता व बाल संरक्षण काठावरती बाळाचे लसीकरण याच्या नोंदी असलेल्या पाण्याची प्रत गरोदरपणाची नोंदणी केला असेल हॉटेल मधील लाभार्थी नोंदणी क्रमांक लाभार्थी कुटुंबातील सदस्याला मोबाईल क्रमांक आणि वेळोवेळी विहित केलेले किंवा मागितले गेले अन्य कागदपत्र या योजनेअंतर्गत द्यावे लागणार आहेत लाभार्थ्यांकडून आधार कार्ड नसेल तर ओळख पत्र मध्ये पोस्ट ऑफिस किंवा इतर बँकेमधील पास होत असेल अशा पासबुक ची कॉपी मतदार ओळखपत्र रेशनकार्ड किसान फोटो पासबुक पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड जॉब कार्ड मनरेगा कागदपत्र या ठिकाणी पुरावा म्हणून दिले तरी चालेल प्रमाणात लाभ देण्याचे कालमर्यादा देखील या योजनेसाठी निश्चित करण्यात आलेले आहे.

 

ज्याच्या मध्ये पहिल्या अपत्यासाठी शेवटच्या मासिक पाळीच्या दिला असून पूर्वी असणारा 736 दिवसाचा कालावधी कमी करून बघा 570 दिवसावर ठेवण्यात आलेला आहे. तर दुसरा पत्ते मुलगी असल्यास त्याच्या जन्माच्या तारखेपासून 270 दिवसापर्यंत आरोग्य यंत्रणेकडून अर्ज करावा लागणार आहे. लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला हस्तलिखित फॉर्म जमा केलेला असेल परंतु प्रधानमंत्री आवास योजनेच्या नवीन संगणक प्रणालीवर ती कोणत्याही कारणामुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेला नसेल तर या लाभार्थ्याला लाभ मिळणार नाही. याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक असणारे लाभ घेण्यासाठी http://wcd.nic.in या संकेत स्थळावर भेट द्या.

 

लाभार्थ्यांना या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आणि यांच्यामार्फत केलेले अर्ज फक्त या योजनेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत . आशाप्रकारे योजना राबवली जाणार आहे मार्गदर्शक सूचना प्रत्येक विभागाचे आपले कार्य कर्तव्य हेसुद्धा निश्चित करण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारचे मार्गदर्शक सूचनांनुसार आता राज्यामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना टू पॉईंट झिरो कही योजना लागू करण्यात आलेली आहे.

http://wcd.nic.in


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!