ई-श्रम कार्ड धारकांना मिळणार २ लाख रुपये, नवीन यादी जारी, लगेच पाहा यादीत नाव


 

 

ई-श्रम कार्ड सप्टेंबर लिस्ट 2023: सध्या विविध क्षेत्रात असंघटित काम करणाऱ्या लाखो कामगारांचे श्रम कार्ड भारत सरकार च्या वतीने तयार करण्यात आले आहे!

 

व भारत सरकार श्रमिकांना कार्डद्वारे त्यांना वेळोवेळी लाभ देत आहेत. विविध क्षेत्रातील श्रमिक कार्डधारकांना अनेक प्रकारचे फायदे दिले जातात.

 

भारत सरकार व महाराष्ट्र सरकार दोन्ही प्रत्येक क्षेत्रातील ई-श्रम कार्डधारकांना लाभ देत आहे. जर तुम्ही सुद्धा ई-श्रम कार्ड बनवले असेल व आपले पेमेंट आले आहे की नाही हे पाहण्यासाठी ई-श्रम कार्ड पेमेंट लिस्ट बघायची आहे का?

 

आपल्याला ई-श्रम कार्ड पेमेंट कसे तपासायचे हे बघा?

 

केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकार ने जारी केलेल्या ई-श्रम कार्डचा करोडो कामगार लाभ घेतात. भारतातील विविध क्षेत्रातील असंघटीत कामगारांसाठी हे कार्ड बनवणे अत्यंत आवश्यक आहे.

 

केंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने कामगारांच्या जन-कल्याणासाठी हे पोर्टल गेल्या वर्षी सुरू केले होते. या पोर्टलवर महाराष्ट्रतून करोडो लोकांची नोंदणी झाली आहे. ज्यानी या पोर्टल वर नोंदणी केली आहे त्यांचे UAN कार्ड देखील बनले आहे.

 

केंद्र सरकारकडून ई-श्रम कार्डधारकांना आजपर्यंत अनेक हप्ते देण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील असंघटित कामगारांना लाभ मिळाला आहे, या वर्षी कामगार पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.

Advertisement

 

ज्या ई-श्रम कार्ड धारकांना पेमेंट स्थिती जाणून घ्यायची आहे. हा लेख त्यांच्या साठी आहे. ई-श्रम कार्ड चे पेमेंट स्थिती कशी तपासायची या विषयी आहे. त्यानंतर तुम्ही तुमची स्थिती तपासू शकता.

 

तुम्हाला ई-श्रम कार्डमधील तुमची पेमेंट स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारच्या https://eshram.gov.in/ या अधिकृत पेजला भेट द्यावी लागेल.

 

यामध्ये तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल ज्याद्वारे तुम्ही तुमचे पेमेंट तपासू शकता.

सर्व प्रथम तुम्हाला अधिकृत सरकारी वेबसाइट https://eshram.gov.in/ वर जावे लागेल.

 

लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी स्टेटस लिंकवर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्हाला श्रमिक कार्ड क्रमांक किंवा UAN क्रमांक किंवा पूर्वी मिळालेला आधार कार्ड क्रमांक विचारला जाईल.

 

सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमची ई-श्रम पेमेंट स्थिती दिसेल

आपण स्थिती जाणून घेऊ शकता.

 

पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पैसे थेट कामगारांच्या कार्डवर पाठवले जातील ज्या कामगारांचे कार्ड अद्यापही मिळालेले नाहीत ते कामगार चिंतेत आहेत.

 

नाही, पडताळणीची प्रतीक्षा करा. त्यानंतर पेमेंट त्यांच्या खात्यात येईल.

 

अशाच प्रकारच्या नवनवीन सरकारी योजनाची माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Group ला ज्वाइन व्हा किंवा ग्रामीण योजना वेबसाईटला फोलो करा.

धन्यवाद… 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

संपादक :- बळीराम रंगनाथ बदर

मोबाईल नंबर :- 8380815447

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!